55

Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti E-Test

1 / 15

भोसले घराण्यात 'राजा' हा किताब कोणास होता?

2 / 15

राजगड कोणत्या डोंगरावर बांधला आहे?

3 / 15

छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या स्वराज्यामागील प्रेरणा कोणाची होती?

4 / 15

छत्रपती शिवाजी महाराजांनी विजापुरी फौजांचा पराभव सर्वप्रथम कोणत्या लढाईत केला?

5 / 15

छत्रपती शिवाजी महाराजांची मुद्रा कोणत्या भाषेत आहे?

6 / 15

बाल शिवरायांचे वास्तव्य पुण्यात कोठे होते?

7 / 15

शिवरायांनी तोरणा किल्ल्यास काय नाव दिले?

8 / 15

मुघलांना धडा शिकविण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी कोणत्या शहरावर हल्ला चढविला?

9 / 15

शिवरायांनी शायिस्ताखानला कोठे धडा शिकवला?

10 / 15

शिवरायांनी ______________ येथून स्वतःची सुटका करून घेतली.

11 / 15

शिवरायांचा राज्याभिषेक कोणत्या किल्ल्यावर झाला?

12 / 15

राज्याभिषेकानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी कोणत्या प्रांतावर स्वारी केली?

13 / 15

शिवरायांनी मुख्यत्वे _____________ युद्धनीतीचा  अवलंब केला.

14 / 15

स्वराज्याची पहिली राजधानी _________ येथे होती.

15 / 15

छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला?